मराठी नववर्षाच्या पर्वावर शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई


लोकहित महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी: संदीप बी. जाधव


आज दिनांक 22/ 3/ 2023. रोजी सरकार मान्य गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई शेत पाहणी व पंचनामे करून मेट गावामध्ये कृषी सहाय्यक श्री. भाग्यवंत साहेब व तलाठी श्री. बी. पावडे साहेब, गुढीपाडव्यानिमित्त शेतकरी नुकसान भरपाई मदत म्हणून नेट येतील सर्व शेतकऱ्यांना योजना चा लाभ मिळावा, पाहणी व नोंद करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व पाठपुरवठा केल्याबद्दल गारपीटग्रस्तांना या सुविधेचा लाभ मिळाला, श्री नामदेव जी ससाने आमदार उमरखेड व महागाव आणि देऊळगावकर साहेब नायब तहसीलदार यांनी मिळून निवेदन सरकारपर्यंत पोहोचवून उमरखेड मधील शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिले यासाठी अभिनंदन शेतकऱ्यांना लाभ मिळालाच पाहिजे अशी घोषणा केली. आणि आज रोजी सर्व तलाठी यांना गावोगावी जाऊन सर्वे करण्यासाठी पाठविले.