राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्य शासकीय रुग्णालय मध्ये वर्ष भर दूध बिस्कीट सात्विक आहार देण्याचा निर्णय

राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्य शासकीय रुग्णालय मध्ये वर्ष भर दूध बिस्कीट सात्विक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष मा श्री तारेंद्रजी बोर्डे वणी विधानसभा, लोकप्रिय आमदार मा. श्री संजीव रेड्डी बोदकूरवार ,विधानसभा सभा प्रमुख श्री संजयजी पिंपळशेडे , विजयजी पिदूरकर , दिनकरजी पावडे , जिल्हा सचिव किशोरजी बावणे ,तालुका अध्यक्ष गजानन विधाते, जिल्हा परिषद बंडू भाऊ चांदेकर ,महादेवजी खाडे, महिला अध्यक्ष स्मिता नांदेकर शहर तालुका महामंत्री शंकर बांदुरकर , खरेदी विक्री अध्यक्ष अशोकजी सूर, दीपक मते, बबन एकरे, सचिन खाडे , सत्यजित ठाकुरवार , युवामोर्चा जिल्हा महामंत्री नितीन वासेकर, युवामोर्चा अध्यक्ष शुभम गोरे, महामंत्री शुभम इंगळे, अनिल खंगार जिल्हा उपाध्यक्ष युवमोर्चा वैभव कौरासे ,संदीप बेसरकर ,निखिल खाडे , नितीन चहाणकर , निलेश होले ,प्रीती बिडकर, रजनी हिकरे सर्व आघाडीचे सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.