राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण

सहसंपादक: रामभाऊ भोयर

स्मशानभूमी ग्रा.प. धानोरा येथे वृक्ष रोपण करण्यात आले आहे लागवड करण्याकरिता ग्रा. पंचायत उपसरपंच श्री विशालभाऊ येनोरकर, सचिव मोरे साहेब व सर्व सदस्य गण रेखाताई देवतळे,रत्नमालाताई कुळसंगे, लालिताताई उराडे,शुभांगीताई गुजरकर, दिक्षाताई मून, श्री विजूभाऊ चकोले, अविनाश घोडे रोजगार सेवक प्रकाश कांबळे, ग्रां. पंचायत कर्मचारी राजु भाऊ नेहारे, पांडुरंग कुमरे, प्रतिष्ठित नागरिक श्री राजुभाऊ पाटील, विजुभाऊ येणोरकर, प्रितम घिनमिने, निलेश वरघाने, नारायण घिनमीने, माणिक घिनमिने, मनोहर शेंडे, संजय कन्हाके, गजानन चकोले, संजू आडे व इतर विद्यार्थी सुजल बोबले, शंकर कामडी, प्रशिक गुजरकर, यांचे उपस्थित अमृत वाटीकाचे तुल्य असे कडु लिंबाचे झाडाची लागवड स्मशानभुमी आवारात करण्यात आली.