
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नानाभाऊ गाडबैले यांनी BRS पक्षामध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्ह्या मधील सर्व राजकीय मंडळींची भेट घेऊन BRS पक्षा मध्ये येण्याची विनंती केली त्या मध्ये माझी पण त्यांनी २ ३ महिन्या आधी भेट घेऊन BRS पक्षा मध्ये सामील होण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी तेलंगणा मधील शेतकरी बांधवासाठी राबविणान्यात येत असलेल्या अनेक योजना सांगितल्या तथा इतर मागासवर्गीय साठी राबविणान्यात येत असलेल्या योजना सांगितल्या त्याचवेळी माझ्या मनामध्ये शेतकरी बांधवासाठी काही तरी आपण करावं अशे माझ्या मनात आले तसेच नानाभाऊ गाडबैले माझ्या सतत संपर्कात होते व आग्रह करीत होते असाच मला एक दिवस फोन आला कि आपण विश्राम भवन ला या मी सकाळी विश्राम भवन येथे पोचलो त्यावेळी त्यांनी माझी भारत राष्ट्र समिती चे महाराष्ट्रा चे जेष्ठ नेते व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे याची भेट करून दिली व BRS पक्षा मध्ये येण्याचा आग्रह केला त्यावेळी मा. श्री. शंकर अण्णा धोंडगे यांनी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी आपण सर्वानी मिळून काही तरी केले पाहिजे तसेच महाराष्ट्र राज्य परिवर्तन शिवाय शेतकरी बांधवाची परिस्थिती सुधारा होणार नाही असे त्यांनी सर्व उपस्थित लोकांना सांगितले त्यानंतर माझ्या मनामध्ये विचार चालू झाला कि खरंच आपण BRS पक्षा मध्ये प्रवेश करून शेतकरी बांधवासाठी काही तरी करावे त्यानंतर पुन्हा नानाभाऊ गाडबैले यांचा १६/०८/२०२३ ला फोन आला व त्यांनी मला हैद्राबाद ला जायचे आहे तुम्ही आमच्या सोबत चला मी त्यांना हो मन्हालो आणि हेंद्राबाद येथे गेलो असता तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्यावेडी BRS पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणा राज्याचे मुख्य मंत्री मा. चांदशेखर राव शेतकरी बांधवा बदल असलेली आस्था तथा महाराष्ट्र राज्यचा प्रत्येक जिल्याची माहिती व महाराष्ट्रात चालू असलेल्या योजना तथा तेलंगना राज्यात चालू असणाऱ्या योजनाचा तुलनाथमक फरक दाखून दिला व मा. चंद्रशेखर राव यांनी आमच्या सोबत 2 ते 3 तास चर्चा केली त्या वरून अशे लक्षात येते की इतर महाराष्ट्रतील नेत्याचा तुलनेत मा. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना सामान्य माणसाच्या प्रश्नाची जाणीव आहे यास बाबीला प्रभावित होऊन मी यांच्या पक्षा मध्ये जाहीर प्रवेश वरून, त्यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोडगे यवतमाळ जिल्हा समन्वय नाना भाऊ गाडबैले, जीवन रेड्डी बाळूभाऊ काळे अशोक महल्ले यांच्या उपस्तिथी BRS पक्षा मध्ये प्रवेश केला.
