मैढ़ क्षत्रिय सोनार समाज ट्रस्ट नाशिक रजि.E-717 निवडनुक प्रक्रीयेसाठी जिल्हा यवतमाळ ,राळेगाव येथुन सौ.संतोषी राजनारायणजी वर्मा/सहदेव यांची एक मताने निवड

सहसंपादक : रामभाऊ भोयर

मैढ़ क्षत्रिय सोनार समाज ट्रस्ट नाशिक रजि.E-717, विस्वस्थ मंडळ च्या निवडणूक प्रक्रियेत जिल्हा यवतमाळ दि .22/8/23 होटल राधा मंगलम येथे बैठक झाली। ह्या बैठकीसाठी समाजा चे जिल्हा अध्यक्ष श्री.मोहनजी वर्मा /कडेल ह्यांनी जिल्ह्यातील संस्थापक ट्रस्टी,महीला कार्यकारिणी ,युवा कार्यकारणी तसेच जिल्हातील सदस्यांना बैठकीसाठी आव्हाण केले.
या बैठकी साठी जिल्हा अध्यक्ष मोहनजी वर्मा,नंदकिशोरजी रोड़ा, विष्णुदासजी वर्मा,विरेंद्रजी वर्मा,सुरेशजी वर्मा, राजेन्द्र जी वर्मा महेंद्रजी वर्मा,रतनजी वर्मा,मा.स.राद्येश्यामजी वर्मा,फुलचंदजी धुप्पड़ ,शामजी वर्मा, प्रकाशजी वर्मा,संजयजी वर्मा राजजी वर्मा ,जि.यु.अध्यक्ष आशिशजी वर्मा,जिल्हा सचिव संतोषजी वर्मा ,माजी महीला अध्यक्षा सौ.विद्याताई धुप्पड़,सुशीलाताई वर्मा ,दुर्गा वाहीणी संयोजिका कु.आकांक्षा वर्मा ,कु.गौरी वर्मा,सौ.पिंकीताई वर्मा ह्या सगळ्यांनी एक मताने सौ.संतोषीताई वर्मा ह्यांना निवडुन महाराष्ट्राच्या E-717 ट्रस्ट च्या ह्या आगामी निवडणुकीसाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या …
नंदकिशोर रोड़ा यांनी प्रस्तावित भाषण केले .
ह्या कार्यक्रमाचे नियोजन जि.सचिव संतोष वर्मा ह्यांनी केले होते.