हर हर महादेवाच्या जय घोषाने राळेगाव शहर दुमदुमले……

सहसंपादक : रामभाऊ भोयर

हिंदू वर्षांतील परम पवित्र मास श्रावण या महिन्यात महादेवाची आराधना केली जाते ,,प्रत्येक राज्यात महादेवाला आप आपल्या पध्दतीने पुजतात,त्यातलाच एक प्रकार म्हणजे कावड यात्रा ,या कावड यात्रेचे आयोजन मैढ़ क्षत्रिय सोनार समाज तसेच शिव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कावड यात्रेचे आव्हान करण्यात आले होते.ह्या कावड यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उत्साहाने सहभाग दर्शविला सोबतच लहान बाल‌ गोपालांची भजन‌ ही रंगले.कावड यात्रा माता मंदिर राळेगाव येथे माऊलीचे आरती करुन सुरुवात झाली.तर मार्गे क्रांती चौकातुन विठ्ठल मंदिर येथील शिव मंदिर येथे आरती व प्रसाद वाटुन कार्यक्रमाचे समापन झाले.ह्या वेळी राळेगाव शहर बम बम भोले ,हर हर महादेवच्या जय घोषात रंगुन निघाले.ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मेघ:शाम चांदे (मामा),भुपत भाई कारीया,रमेश सोनी,रामरतनजी वर्मा, सामाजिक कार्यकर्ता राजजी वर्मा,जयप्रकाशजी वर्मा,भिकमचंदजी कडेल,अंकित कटारिया,बजरंग दलाचे पवन वर्मा,चेतन वर्मा,सौ.संतोषी वर्मा,सौ.सरस्वती वर्मा,प्रमिला वर्मा,सौ.सुरज वर्मा,सौ.संगिता वर्मा,गौरी वर्मा,सौ.खुशबु वर्मा,सौ.राधीका वर्मा,श्रीमती.मधुजीजी वर्मा,सौ.नरमशेट्टीवार,सौ.कारिया,सौ.संध्या बांगडे,सौ.चेतना पुरोहित,सौ.मधु कारीया,मोठ्या प्रमाणात राळेगाव शहरातील बंधु भगिनी उपस्थित होते.पोलीस स्टेशन रालेगांव श्री.जाधव‌ सर यांचे ही धन्यवाद जे आम्हाला माता मंदिर पासुन ते शिव मंदिर या रैली साठी सहकार्य केले.कार्यक्रमाचे आयोजन सौ.संतोषी वर्मा,सौ.सरस्वती सोनी,सौ.प्रमिला वर्मा,सौ.सुरज वर्मा,सौ.संध्या बांगडे,मंदिर सजावट सौ.संध्या बांगडे ,आभार सौ.संतोषी वर्मा…