शेतकऱ्यांचे महात्मा आदरणीय शरद जोशी यांची जयंती ०३ सप्टेंबर रोजी साजरी होणार

दिनांक ३/९/२०२३ ला शेतकरी संघटनेचे पंचप्राण शेतकऱ्यांचे महात्मा आदरणीय शरद जोशी यांची जयंती रावेरी ता राळेगाव इथे साजरी करण्यात येते आहे शेतकरी आर्थिक संकटात आहे त्याला इतर नागरिका प्रमाणे जगता यावे करिता संपूर्णपणे कर्जमुक्ती व मार्शल योजना लागू करावी जेणेकरून शेतकरी सक्षम होईल अशा आशयाचे निवेदन देवून सरकार ला मागणी साठी बाध्य करावे अशी मागणी करण्यात येणार आहे सर्व शेतकऱ्यांनी हजर राहावे यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही सगळ्यांनी शेतकऱ्यांचे भविष्याशी लढाई समजून हजर राहावे अशी विनंती बाळासाहेब देशमुख, सूरेश आगलावे, किशोर झोटींग, विक्रम फटिंग बोरकर, हनुमंतराव उगेमुगे, मुरलीधर एबडवार, राजीव तेलंगे, नामदेव काकडे, यांनी केले