
मार्कण्डेय पोदार लर्न स्कूल वणी मध्ये पोळा सण या निमित्त विध्यार्थी यांनी उत्कृष्ट वेशभूषा साकारली आणि आपले लाकडी नंदी बैल सजावट करून कार्यक्रम साजरा करण्यात आला, विशेष म्हणजे शिकत असलेले इयता नर्सरी ते UKG विद्यार्थी यांनी यांनी शेतकरी यांच्या वेशभूषा साकारली होती, शैक्षणिक उपक्रमासोबत मुलाच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असते काही विद्यार्थी यांनी नाटयछटा सादर केली वेशभूषा हे सर्वांचे आकर्षण होते, प्रसंगी मार्कण्डेय पोदार लर्न स्कूल वणी शाळेचे मुख्याध्यापक मान, आमिन नुरानी सर,वर्ग शिक्षक उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वितेकरीता शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले,
