मा.आमदार नामदेव ससाणे साहेब व मा सैनिक उत्तमराव राठोड व विक्रम भाऊ राठोड यांच्या सततच्या पाठपुराव्याने मेट येथे 9कोटी 59 लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
मो.7875525877


उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे मेट या गावामध्ये मा. आमदार श्री नामदेव ससाणे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने तसेंच मा. श्री उत्तराव राठोड मा. सैनिक व विक्रम भाऊ राठोड मा. सरपंच तथा जि. उपाध्यक्ष भाजपा यांच्या सतत च्या पाठ पुराव्याने मंजूर झालेल्या मेट येथील विविध कामाचे निधी 9कोटी 59लाख रुपयाचे भूमिपूजन सोहळा दिनांक 1डिसेंबर 2023रोजी दुपारी 12वाजता भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे