उघड्यावर झोपणाऱ्यांना ब्लँकेट वाटप करत केला वाढदिवस साजरा

चंद्रपूर सामजिक कार्यकर्ते सचिन उपरे यांचा वाढदिवस हा दरवर्षी प्रमाणे सामाजिक बांधिलकी जप्त साजरा केला .मागील पाच वर्षापासुन सामजिक कार्यकर्ते सचिन उपरे यांनी खूप ठिकाणी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि लोकाना काही ना काही मार्फत मदत केल्या जाते तसेच या वर्षी त्यांनी एक अभिनव उपक्रम राबवून आपला 12 डिसेंबर ल चंद्रपूर येथे वरोरा नाका बस स्थानक महाकाली मंदिर परिसर आणि अंचलेश्वर गेट परिसरातसचिन उपरे यांनी काही मित्रासह ब्लँकेट वाटप केले आणि सामजिक कार्यकर्ते सचिन उपरे नी असे प्रतिपादन केले की सर्व जेव्हा जेव्हा असे काही रहेल तेव्हा तेव्हा असे सामजिक कार्य करून लोंकची मदत करेल या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य विकास पेंद्रम, विकास वाढई, प्रवीण उपरे, गौरव तेलंग, प्रमोद खिरटकर, भारत लोहत ,निखिल सातपुते ,अभय उपरे ,लाला रोडे यांनी खूप मदत करून मोलाचे सहकार्य केले