
उमरखेड तालुक्यातील टाकळी ग्राम पंचायत ईसापूर अंतर्गत येणाऱ्या फुलसांगी पासून तीन किलोमीटर असलेल्या ईसापुर येथे श्रीमद् भागवत कथा पर्व सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक १/१/ २०२४ ते सोमवार दिनांक ८/१/२०२४ पर्यंत भागवत सप्ताहचे आयोजन करण्यात आलेले आहे साक्षरतेच्या जगात विज्ञानाच्या युगात सध्याच्या परिस्थितीत आणि काळाच्या ओघात समाजाला योग्य मार्गदर्शन माणूस हा क्षणाच्या दुर्जन आणि सज्जन आहे तरी त्या क्षणाच्या सजन
व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, कुटुंब नियोजन ,ग्राम स्वच्छता अभियान ,तंटामुक्ती सर्वधर्मसमभाव यांच्या प्रसार व्हावा यासाठी भागवत कथेचे आयोजन केले आहे श्रीमद् भागवताचार्य हरिभक्त पारायण बाळू महाराज डाके सेलू अध्यक्ष वैराग भिकाजी बाबा वारकरी संस्था कृष्ण नगर शेळू ता .पुसद यांच्या अमृततुल्य वाणीतून या भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी व्यासपीठ श्री हरिभक्त परायण अशोक महाराज थोरात यांच्याअमृतुल्य वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत आहे हरीकीर्तनाच्या कार्यक्रमांमध्ये पवन महाराज खोडे इसापूरकर, हरिभक्त परायण दुधे महाराज , हरिभक्त महेश महाराज
बालकीर्तनकार, आनंदराव महाराज , ह .भ.प कांचनताई शेळके अमडापूर ,मोरे महाराज , सौ नम्रता चव्हाण यवतमाळ काल्याचे किर्तन बाळू महाराज डाके यांच्या अमृतवाणीतून होणार आहे तरी परीसरातील जनतेने अवश्य या भागवत कथेचे लाभ घ्यावा असे आव्हान इसापूर पिंपळवाडी येथील नागरिकांनी केला आहे
