
सहसंपादक: रामभाऊ भोयर
दि.10.01.2024रोजी पं समिती राळेगाव येथील गटशिक्षणाधिकारी मा. शेळके सर व त्यांचे सहकारी मा. विजय दुर्गे सर (तालुका क्रीडा सचिव )जगदीश ठाकरे सर, प्रवीण कोल्हे सर, सतीश आत्राम सर, सागर धनलकोटवर सर यांनी जि. प. उच्च प्राथमिक शाळा येवती येथे भेट देऊन शाळेतील कामकाजविषयी माहिती घेतली व स्वयंपाकगृह पाहणी करून बांधकामाविषयी माहिती घेतली असता एका वर्गखोलीचे बांधकाम करायचे दिसते. त्यांनी बांधकाम इंजिनियर गायकी मॅडमला फोन करून तात्काळ बांधकाम करून देण्यास सांगितले. शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ भोयर हजर होते.
