कब्बडी स्पर्धा निंगनूर येथे प्रथम पारितोषिक जुनापानी संघाकडे , बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
मो.7875525877

उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे बाशा बाबा यांच्या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यात्रा निमित्य कब्बडीचे खुले सामने आयोजित करण्यात आले होते आणि आज दिनांक 05/02/2024रोजी कब्बडीचे फायनल झाले व जुनापानी विरुद्ध किनवट या सामन्या मध्ये जुनापानी या खेळाडूंनी प्रथम पारितोषिक पटकवला आहे आणि दुसरा बक्षीस किनवट तिसरा बक्षीस चिंचोली आणि चौथा बक्षीस निंगनूर या संगाने मिळविला आहे आणि बक्षीस वितरण निंगनूर गावाचे पोलीस पाटील उत्तम मुडे व विलास राठोड (पत्रकार )यांच्या हस्ते बक्षीस वितरण देण्यात आले