
सहसंपादक:रामभाऊ भोयर
दिनांक ११/६/२४ रोजी खरेदी विक्री संघ राळेगाव च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन मध्ये राज्य शासनाच्या जिल्हा मार्केटिंग विभाग यांच्या मार्फत ज्वारी खरेदीचा शुभारंभ वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा. यांच्या हस्ते प्रथम काटा पुजन करुन ज्वारी विक्रीकरीता आणलेल्या शेतकरी गजानन तांकसाडे व निरज बहाळे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व शुभारंभ करण्यात आला. यावेळी मिलिंद इंगोले अध्यक्ष खरेदी विक्री संघ राळेगाव, भरत पाल उपाध्यक्ष खरेदी मीविक्री संघ,व रेश्मा गाढवे तालुका पुरवठा अधिकारी राळेगाव, झाडे पुरवठा विभाग राळेगाव,डेहनकर सहाय्यक निबंधक राळेगाव, सुजित चल्लावार सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव,,दिपक देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी,पवन छोरीया संचालक खरेदी विक्री संघ,अंकुश मुनेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, श्रीधर थुटुरकर संचालक खरेदी विक्री संघ, श्रावणसिंग वडते संचालक खरेदी विक्री संघ, अशोक काचोळे संचालक ,कवडु कांबळे संचालक , राजु महाजन संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, गोवर्धन वाघमारे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, अंकित कटारिया संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, गोविंद चहानकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, दिनेश ठाकरे संचालक, सचिन टोंग संचालक,कवडु कांबळे संचालक, अभिजीत मानकर संचालक, पंकज गावंडे संचालक, विनोद भोकटे संचालक संदीप तेलंगे संचालक,सौ.राजश्री झोटींग संचालिका,वर्षा बोरेकर संचालिका, जितेंद्र कहुरके संचालक, प्रशांत बहाळे तज्ञ संचालक, विजय धुळे तज्ञ संचालक अनिल देशमुख अध्यक्ष ग्रा वि.वि.सह संस्था पिंपरी दुर्ग, गणेश बुरले ,राजु भोयर,संजय जुमडे व्यवस्थापक ख.वि.स.राळेगाव सचिव , सचिन बोरकर, गणेश हिवरकर,रोशन शिवरकर व इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
