
प्रतिनिधी अरुण देशमुख यवतमाळ
सतत दोन दिवसापासून असलेला मुसळधार पाऊस मात्र तिसऱ्या दिवशी पावसाने जोर पकडला यवतमाळ त्यामुळे यवतमाळकरांचे जनजीवन विस्कळीत गेले तीन दिवसापासून यवतमाळ शहरात रात्रंदिवस मुसळधार पाऊस चालू आहे त्यामुळे लहान मुलांच्या शाळेत जाणे बंद झाले पूर्ण नालायक तुंब भरून चालले नागरिकांच्या घरात पाणी घुसून राहिले आणि शहरातल्या मेन रस्त्यावर सुसुकाट दिसत आहे या पावसामुळे भाजी विक्रेत्यांचे खूप मोठे नुकसान झाले मेन मार्केट मधला घेतलेला पालेभाज्यांचा माल पूर्णता पावसामुळे सडून गेला व इतर भाज्यांना सुद्धा मागणी कमी झाल्यामुळे भाजी विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली दिसते या पावसामुळे कोणी बाहेर निघत नाही त्यामुळे इतर व्यापाऱ्याच्या सुद्धा धंद्यावर फरक पडला दिसत आहे अजून किती दिवस असाच पाऊस चालला असा प्रश्न या व्यापाऱ्यांना व भाजीविक्रेतांना पडला आहे यवतमाळ शहरामध्ये लागून असलेल्या झोपटपट्ट्या त्यांच्या बाजूनं वाहणारे नाले पाण्याने भरून वाहत आहे त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी सुद्धा शिरले आहे जायाला व्यवस्थित रस्ता नाही त्यांना विचू काट्याचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत हे झोपडपट्टी वाले आपले कसेतरी जीवन जगत आहे बोल मजुरी करणारे लोक सुद्धा घरी बसून आहे त्यांना या पावसामुळे का मिळत नाही पावसामुळे कुठे जाता येत नाही असा गंभीरता प्रश्न या नागरिकांच्या मनात येत आहे पावसाला जर उघड दिली नाही तर काय खायचे असाही प्रश्न यांना पडला आहे पण निसर्गाच्या समोर काही चालत नाही आलेल्या प्रसंगाला सामना करावाच लागेल असं काही नागरिकांचे मत पडले आहे
