
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथील हरितसेने च्या वतीने वृक्ष संवर्धन जनजागृती करणसाठी वृक्ष राखी बंधनाचा कार्यक्रम दिनांक 20 ऑगस्ट रोजी संपन्न झाला यावेळी शाळेतील हरितसेना विदयार्थ्यांनी वृक्ष लागवडीचे महत्व सांगितले यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक विजय कचरे व पथकाचे प्रमुख शिक्षक गोपाल बुरले व विद्यार्थी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते…..
