हिंगणघाट बदलापूर होऊ देऊ नका , हिंगणघाट मनसेकडून शाळेला निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

हिंगणघाट मनसेकडून शाळांना निवेदन देण्यात आले बदलापूर येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणघाट विधानसभेतील जिल्हा उपाध्यक्ष जयंत भाऊ कातरकर कार्यकर्तेनिशी जाऊन हिंगणघाट शहरातील विविध शाळांना जाऊन निवेदन देण्यात आले या बदलापूर घटनेचं गांभीर्य विचारात घेता अशा विविध घटना महाराष्ट्रात घडत असल्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या घटनांनी हादरून गेलेला महाराष्ट्र स्त्रियांवर अत्याचार बलात्कार चे फार मोठे असे गुन्हे बघतच आहोत आपण यापासून अशा गुन्हेगारापासून सुटका कशी करायची गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आटोक्यात आणण्यासाठी निर्णया उपाययोजना करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला व सुरुवात शहरातील शाळांपासून करण्यात आली प्रत्येक शाळांना शिशी कॅमेरे मुलींच्या वॉशरूमच्या बाबतीत शाळेच्या कर्मचाऱ्यांना व प्रत्येक शाळांमध्ये दोन दोन कर्मचारी अशा ठिकाणावर देण्याची तयारी करायला भाग पाडणारे मनसे कार्यकर्ता भाषा अनुचित प्रकाराबाबत कुठेही कुणाची अशी प्रक्रिया होत संशयित लोक आढळल्यास पोलीस स्टेशनला सूचना करावी कोणत्याही प्रकारची लपवा लपव करू नये यासाठी शाळांना बजावून सांगण्यात आले जर असं झाल्यास कोणत्याही शाळा मुलींच्या अडचणी ऐकणार नाही दुर्लक्ष केल्या जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी हे निवेदन देताय असे शाळांना सूचना देण्यात आल्या या विषयाच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक शाळांच्या सोबत असल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी शाळांच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन सोबत असल्याचा व वेळोवेळी आम्ही सहकार्य करावे अशी भूमिका घेतली त्याप्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर केतन तायवाडे किशोर भजबुजे सोनू लांजेवार प्रवीण वैरागडे कामेश बावणे अजय खंदार मंगेश ससाने अभिजीत तायवाडे रंजीत कासार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते