सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव मतदारसंघातील वैधरित्या नामनिर्देशित 18 उमेदवारांची नावे
७७ राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दीष्ट 18 उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे : प्रा.डॉ. अशोक रामजी उईके (भारतीय जनता पार्टी), वसंत चिंधुजी पुरके (इंडियन नॅशनल काँग्रेस), अक्षय पंजाबराव आत्राम (बहुजन समाज पार्टी), अशोक मारुती मेश्राम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रामदास मारोतराव माहुरे (राष्ट्रीय समाज पार्टी), सुवर्णा अरुण नागोसे (सन्मान राजकीय पार्टी), डॉ. अरविंद चंद्रभान कुळमेथे (प्रहार जनशक्ती पार्टी), जीवन देविदास कोवे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), किरण जयपाल कुमरे (वंचित बहुजन आघाडी), सुरेश किसन कुमरे (लोक स्वराज्य पार्टी), रमेश गोविंद कनाके (अपक्ष), शंकर मनोहर कोहचाडे (अपक्ष), उद्धव कपलू टेकाम (अपक्ष), बबनराव वासुदेव गेडाम (अपक्ष), सुभाष शंकर कासार (अपक्ष), मनोज महादेव गेडाम (अपक्ष), रामचंद्र शंकरराव मेश्राम (अपक्ष), सुरेश उत्तमराव मेश्राम (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.
