
उमरखेड तालुका प्रतिनिधी =-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )पत्रकार
मो. 7875525877
उमरखेड तालुक्यामध्ये 15आगस्ट रात्री पसून सतत जोरदार पावसाचा ओध चालू आहे पाश्वभूमीवर प्रशासन सतर्क असून महसूल विभागाची यंत्रणा तालुक्यातील विविध भागाना भेट देत आहे कुठेही काही नुकसान अथवा आपतीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने प्रशासनासी संपर्क साधावा मदती साठी प्रशासन सदैव तयार आहे असे अहवान तहसीदार राजेश सुरडकर यांनी केले आहे तहसीलदार राजेश सुरडकर यांचा संपर्क क्रमांक 8805453421नायब तहसीदार विश्वबर राणे 93739111675. व लिॅपीक नैशगिक आप्पती गणपत तिडके 7083713444, यांना संपर्क साधवं इशापूर प्रकल्प हा 100/टक्के भरला असून 13.दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी पैनगंगा नदीला मोठा पुर येण्याची शक्यता आहे त्या करिता नंदी काठच्या सर्व गावाना शतर्क राहण्याचा इशारा प्रशासना कडून देण्यात आला आहे
