

उमरखेड तालुका प्रतिनिधी=-विलास तुळशीराम राठोड (पत्रकार)
मो. 7875525877
शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ यांच्यावर विश्वास ठेवून उमरखेड तालुक्यातील व बंदी भवानी येथील शेषराव राठोड माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व सौ सुमित्रा गोपीचंद दोडके माजी पंचायत समिती सदस्य उमरखेड मा. गोपाल भाऊ राठोड गोरसेना तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड तालुक्यातील व बंदी भागातील पाचशेच्या वर वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी माननीय संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशासाठी माननीय चितगराव कदम सर मा प्रवीण पाटील मिरासे अविनाश कदम कपिल चव्हाण बालाजी महाले अंकुश राठोड व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते उमरखेड तालुक्यामध्ये शिवसेनेची पकड मजबूत होत असून आता लगेच काही दिवसांमध्य बंदी भागातील एका मोठ्या नेत्यासह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असल्याचा निश्चित झाला आहे
