

सहसंपादक : रामभाऊ भोयर
साउथ एशिया बायोटेक्नॉलॉजी दिल्ली चे संचालक भगीरथ चौधरी यांनी एसटीबीटी कपाशीची पाहणी करून संवाद साधला असता
अक्षय महाजन ह्यांनी कापूस पिकातील तणनियंत्रण मजुरी पेक्षा ग्लापोसेट कसे फायदेशीर आहे असल्याचा मुद्दा मांडला .
यावेळी उपस्थित सर्व शेतकरी मित्रांनी HTBT मुळे शेती करणे किती सुकर झाले आहे त्याबद्दल सांगितले. त्यामुळे यातील मर्यादा संशोधित करण्याबाबत लक्ष देण्याची विनंती केली .
यवतमाळ जिल्ह्यात बोरी (ईचोड), खडकी,वरुड (ज) ता. राळेगाव,अर्जुना तालुका यवतमाळ,दिग्रस तालुक्यात तूपटाकळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला
यावेळी मिलिंद दामले प्रदेशाध्यक्ष
शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडी , विजय निवल, प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना व्यापार आघाडी, राजेंद्र झोटिग, शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष, अक्षय महाजन शेतकरी संघटना यवतमाळ युवा आघाडी जिल्हाध्यक्ष, जयंत बापट, दीपक अण्णा आनंदवार , तारासिंग राठोड,गिरीश तुरके शेतकरी संघटना राळेगाव तालुका अध्यक्ष, गोपाल भोयर, आशिष निम्रड, प्रदीप भोयर, निलेश डावरे, गिरीधर ठमके, गजानन भोयर, श्रीहरी राजुरकर, अखिल आवारी, प्रमोद जवादे भास्कर पाटील, देवीदास काळे, मनोज तामगाडगे इत्यादी शेतकरी उपस्थित होते
