
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
प्रभाग क्रमांक सतरा मध्ये नागरिकांच्या आनंदात एक कोटी रुपयांच्या नमो उद्यानाचा भूमिपूजन सोहळा पार पडला आहे.
हे नमो उद्यान प्रशासनाने प्रत्येक नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका यांना दिले आहे..
नगर पंचायत राळेगांव च्या वतीने मोठी जागा गणेश नगर मधील निवडली आहे….
राळेगाव शहराच्या
विकासाला नवी गती मिळणार आहे..
प्रभाग क्रमांक सतरा.
, गणेश नगर येथे भव्य “नमो उद्यान” उभारणीस भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न संपन्न झाला आहे..
तब्बल एक कोटी रुपये खर्चून आधुनिक सुविधा असलेले उद्यान लवकरच साकार होणार आहे!
कंपाउंड वॉल | सीसीटीव्ही | रोषणाई | पेवर ब्लॉक रस्ते | स्वच्छतागृह | बगीचा विकास या सह अन्य सोईसुविधा उपलब्ध राहणार आहे..
नगरसेविका सौ. ज्योत्स्ना सुनील डंभारे यांच्या विशेष प्रयत्नातून गणेश नगर करांसाठी सुंदर भेट राळेगाव नगरपंचायत व नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा दिमाखात पार पडला आहे
या वेळी नगराध्यक्ष रविंद्र शेराम, उपाध्यक्ष जानराव गीरी, बांधकाम समिती सभापती सौ ज्योत्स्ना भानुदास राऊत, सौ मोहिनी प्रतिक बोबडे, काॅग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदीप ठूणे,
गट नेते कुंदन कांबळे, सभापती सौ ज्योत्स्ना सुनिल डंभारे, सौ कविता कुडमेथे नगरसेविका,
सिमरन इमरान पठाण नगरसेविका,
कमलेश गहलोत नगर सेवक, भानुदास राऊत,प्रतिक बोबडे, इमरान पठाण,सह शासकीय कंत्राटदार सुमित डाखोरे सह
,अनिल डंभारे,गणेश कुडमेथे,अविनाश बांगडे, सुनील डंभारे,. बबनराव भोंगारे, प्रफुल्ल कोल्हे, डॉ कोकरे, बोदेवार , सरोदे , तिजारे ,मधुकर कोमेजवार,विजय भोंगाडे, दिलीप चोधरी, रामचंद्र मेश्राम, पप्पूजी जांगीड,नक्षीने , शेरकी , बुरले ,चेतन ढगे,चव्हाण , छोटू चौरसिया
बहुसंख्य नागरिक उपस्थित होते…
नगर पंचायत राळेगांव च्या वतीने
आगळं वेगळं असं नमो उद्यान भविष्यात शहरवासियां साठी मनोरंजन स्थळ म्हणून ओळखले जाणार आहे हे विशेष…
