ग्राम रक्षक दल स्थापने कड़े उप विभागीय दंड अधिकारी किनवट यांची जाणीव पूर्वक पाठ? अवैद्य धंद्या करीता किनवट-माहुर तालुके वरिष्ठांनकडून राखीव?

सहसंपादक:प्रशांत बदकी

तेलंगना लगत महाराष्ट्र राज्या चे शेवट असणारे दोन तालुके अवैदध कामा करीता प्रचलित आहे या तालुक्यातील गावा मध्ये गरीब तो गरीबच आहे श्रीमंत तो श्रीमंतच आहे

देश स्वातंत्र झाला पण दोन्ही तालुक्यातील काही गांवा मधे देश स्वातंत्र्य झाल्या नंतर शासकीय सवलती मधुन थोड़ेही परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळत नाही .
काही नागरिकांना राशन मिळत नाही
तर काही नागरिकांना विज मिळत
वार्षिक उत्पन्ना चे 70℅ नागरिकांचा खर्च आरोग्यावर होतो शासकीय रुग्णालयात जाने म्हणजे दगड़ावर डोके आपटने अशी आरोग्य व्यवस्था असल्याचे नागरिकांन मदुन ऐकायला मिळते

अवैद्य वाहतूक मटका , जुगार , अवैद्य गुटखा विक्री दारू विक्री वर
शासनाने नागरिकांच्या भल्या साठी बंदी घातली त्याच अवैद्य धंद्या कड़े दुर्लक्ष करुन काही कर्मचारी आपली पोळी शेकुन घेत आहेत का?
एखाद्या नागरिकाने अवैद्य सुरु असलेल्या धंद्याचा विरोध केला तर अवैध धंदे करणारे आणि त्यांना सहकार्य करणारे कर्मचारी दोघे मिळून विरोध करणाऱ्या व्यक्तिस खोट्या गुन्ह्या मधे अडकवतील अशी भीती जनतेतुन ऐकायला मिळत आहे

जिल्हा अधिकारी नांदेड़ आणि जिल्हा पोलिस अधीक्षक नांदेड़ यांनी किनवट-माहुर तालुक्यातील अवैद्य धंद्या विषयी कड़क पावले उचलून प्रत्येक गावात ग्राम रक्षक दल स्थापन करुण अवैध धंदे करणारे आणि त्यांना सहकार्य करणारे यांच्या विरोधात कार्यवाही करायला हावी अशी मागनी गावो-गावी जोर धरत आहे.