
नांदेड़
जिल्हा अधिकारी यांच्या आदेशा नुसार नांदेड़ जिल्ह्यात 25/3/2021 ते 05/04/2021 पर्यंत लॉक डाउन करण्यात आलेले आहे
पन सदरिल लॉक डाउन चे नियम फक्त सर्व सामान्य नागरिक यांच्या पुरते मर्यादित दिसून येत असून ठीक ठिकाणी अवैद्य रित्या दारू विक्री आणि जुगार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत
पोलिस प्रशासना कडून यांच्या कड़े जानून बुजुन लक्ष चुकत आहे का?
पोलिस प्रशासनाचे यांना छुपा पाठीम्बा आहे का अशे प्रश्न सर्व सामान्य जानतेतुन निर्माण होत असल्याची माहिती सूत्रान कडून मिळाली आहे
प्रतिनिधि :- प्रशांत सर
