
लोकहीत महाराष्ट्र हिमायतनगर ग्रुप ला जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/CFgCAntEMgvDGLxMLkhGU1
परमेश्वर सुर्यवंशी: प्रतिनिधी
हिमायतनगर तालूक्यातील कराटे शिक्षणाला सुरूवात झाली आसुन सर्व पालकानी आपल्या विद्यार्थाच्या सुरक्षासाठी हे महत्वाचे असुन याचा विचार पालकानी करावा असे आव्हाण भाजपा शहर अध्यक्ष यानी केले आहे
: आजच्या धकाधकीच्या काळात स्वसंरक्षणासाठी मुलींनी व महिलांनी कराटे कला आत्मसात करणे फार महत्त्वाचे आहे. कराटे कलेतून मन, बुद्धी आणि शरीराच्या विकासाबरोबरच स्वसंरक्षण होते. ही कला अवगत करणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन कणकवली सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी केले.च्या शेष फंडाअंतर्गत शालेय मुलींच्या स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षणाच्या विद्यामंदिर हिमायतनगर येथील शुभारंभ
, मोबाईल व टीव्हीच्या जमान्यात आजच्या विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम फारच कमी होत आहे. ठराविक वयात शारीरिक व बौद्धिक विकासासाठी प्रत्येक मुलामुलींनी नियमित व्यायाम करावा. त्यासाठी पालकांनीही तितकेच आग्रही रहायला हवे. तरच मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर शरीराचा विकास योग्य होण्यास मदत होऊन निरोगी पिढी निर्माण होईल.
आहेत.
या उपजत गुणांचा वापर योग्य ठिकाणी करण्याचे आवाहन करीत लोरे विद्यालयाला कराटे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंचायत समिती कणकवलीला धन्यवाद दिले. लोरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुलभ शौचालयाची कमतरता आहे याकरिता पंचायत समितीमार्फत काही विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी करीत कराटे वर्गाला शुभेच्छा दिल्या.यावेळी पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे यांनी महिलांची चूल आणि मूल संकल्पना कालबाह्य झालेली असून प्रत्येक क्षेत्रात महिला आपला वेगळा ठसा उमटवित आहेत, असे सांगून कराटेसारख्या स्वसंरक्षणाच्या कलेचा उत्तम सराव करून या कलेतच करिअर करण्याचे आवाहन केले. भाजपा शहर अध्यक्ष हिमायतनगर खंडू चव्हाण यांनी केले.
