


प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक
आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास धनंजय कॉलनी खुटवड नगर येथे एका बंगल्यात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन नागरिक जखमी झाले जखमींना तातडीने जवळच असलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले स्फोटाची तीव्रता इतकी होती आजुबाजुचा परिसर हादरला होतं व जवळ असलेल्या बिल्डिंगच्या व गाडीच्या काचा फुटल्या होत्या. वरील घटनेची माहिती मिळताच आंबड पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते
