
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
हादगाव हिमायतनगर मतदार संघाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली अखेर वाघाने बाजी मारली अशी चर्चा सर्व तालुक्यांत होताना दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीचे वारे वाहू लागले होते तरी माजी आमदार यांच्या पारड्यात त्यांच्या जिवाळ्याचे संचालकांनी त्यांना साथ दिली आणि एकत्रित विजयी घडुन आणला गेला वाघ वाघच असतो या विजयामुळे हादगाव हिमायतनगर मतदार संघा शिवसेनेचे वातावरण निर्माण होऊ लागले मात्र काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे विध्देमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील संचालक पद आपल्या पारड्यात पडेल का असे चित्र निर्माण झाले होते मात्र शेवटी त्यांना यामध्ये अपयश आले आणि शिवसेनेला कोणीही विरोधात नसल्याने बाजी मारता अली याचा फायदा हिमायतनगर नगरपंचायतवर नक्कीच होईल अशा अंदाज व्यक्त केला जात आहे हिमायतनगर व हादगाव तालुक्यातील कार्यकर्ते विजयी झाल्याचा आनंद साजरा करताना दिसुन येत आहेत साहेबांना पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.
