लाताबुक्यानी मारहाण करण्यापर्यंत जिनींग वाल्यांची मजल गेली कशी?( कापसावर पाणी मारत असतांना शुटिंग केले म्हणून मारहाण )
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिनींग धारकांची व तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावी चे किस्से या वर्षी गाजले पन त्यांच्या तक्रारी न झाल्याने अनेक प्रकरणे तिथल्या तिथे दबली. शँकर नानाजी डफ…
