राजुरा गावातील स्थानिकांना आपल्या कंपनीमध्ये रोजगार द्या,मनसेचे जी.आर.एन.कंपणी यांना निवेदन
प्रतिनिधी:आशिष नैताम कोळसा खदान जी. आर. एन. कंपनी प्रायव्हेट आहे तिथे आपल्या मॅनेजर व सुपरवायझर यांनी बाहेरून कामगार बोलवले असून स्थानिक कामगारांना डावलले जात आहे त्यामुळे राजुरा तालुक्यातील स्थानिकांना आपल्या…
