स्व.पंचमभाऊ बिसेन यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका तिरोडा च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
प्रतिनिधी:शैलेश अंबुले,तिरोडा आज दि 22/01/2021 रोज सोमवार ला कुंभारे लाॅन तिरोडा येथे स्व.पंचमभाऊ बिसेन जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गोंदियाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका तिरोडा च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यातआली.या…
