कोविड वैक्सीन घेतलेला डॉक्टर निघाला कोरोना पॉजिटिव्ह
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपुर : चंदनखेड़ा येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविड लसच्या पहिल्या टप्प्यात लसिकरण करण्यात आले. मात्र कोविड लसीचा कोणताच परिणाम झालेला नाही असे दिसते आहे.पहिल्या टप्प्यात झालेल्या लसीकरणात…
