जिल्हा सामान्य रुग्नालयातील फायर सेफ्टी ऑडिटसाठी गंभीर कोण?
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपूर: भंडारा जिल्हा रूग्णालयात नवजात शिशु देखभाल विभागात आग लागल्यामुळे सात मुले जळल्याची दुर्दैवी घटना 8 जानेवारी 2021 रोजी सर्वांना विस्कळीत केली. यासंदर्भात सर्व जिल्हा रूग्णालयांवर परिणाम होऊ…
