हिमायतनगर शहरात श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानाची शोभायात्रेने सुरुवात , जय श्री राम नामाच्या गजरात शहर दुमदुमले
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी श्री राम जन्मभूमी निधी संकलन समितीच्या वतीने हिमायतनगर शहरात दिनांक 16 जानेवारी रोज शनिवार श्री परमेश्वर मंदिर तेथून सराफा लाईन ,बाजार चौक ते गणेश चौक, लकडोबा चौक…
