अपघात:विजेच्या धक्क्याने कामगाराचा खांबावरच मृत्यू
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा बोर्डा गावातील विकास नगर भागातील विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती चे काम करताना विजेचा धक्का बसल्याने कामगाराचा मृत्यू झाला .मृतकाचे नाव राजू काशीनाथ भोयर असून रा. मालेवाडा, चिमूर…
