दहेली तांडा ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापुर केळापुर तालुक्यातील ग्रामपंचायत दहेली तांडा अविरोध झाल्याबद्दल नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार पंचायत समिती सभागृह पांढरकवडा येथे पार पडला, मागील तीन पंचवार्षिक निवडणूक ही अविरोध करून दहेली तांडा या गावाने…
