” अवैध धंद्याला पायबंद घाला” आम आदमी पार्टी ची गृह मंत्री ला मागणी………
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर अवैध दारू विक्रेते , सट्टा बाजार, कोंबड बाजार, सुगंधीत तंबाखू तसेच रेती तस्करांवर पोलीस विभागाने आळा घालावा व पोलीस विभागाने जनतेला योग्यप्रकारे सेवा द्यावी या विविध विषयाचे निवेदन…
