विसापुरात जनविकास सेनेची टोलमुक्ती चळवळ.
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर : दिल्लीतील शेतकरी चळवळीला पाठिंबा जाहीर करून, देशातील सर्व टोल नाक्याची सुटका करावी या मागणीसाठी जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात आज शनिवारी विसापूर…
