विरोधकांच्या कुरघोड्या सुरूच, स्वतंत्र उमेदवार प्रशांत बदकी पॅक झाल्याची अफवा, उमेदवारांचे बॅनर फाडण्याचे प्रकार सुरू
बोर्डा गावात काही लोकांकडून प्रशांत बदकी हा स्वतंत्र उमेदवार पॅक झाल्याची अफवा पसरविण्याचे काम करीत आहे. ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्वतः प्रशांत बदकी यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.बोर्डा गावात…
