अखेर पिपरबोडी येथे ग्रामस्थांनी घेतला दारुबंदी चा निर्णय, हनुमान मंदिर देवस्थान व चिनोरा तंटामुक्त समिती चा पुढाकार
वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिनोरा (पारधी टोला) पिपरबोडी येथे अखेर ग्रामस्थांनी दारूबंदी चा एकमताने निर्णय घेण्यात आला, चिनोरा ग्रामपंचायत अंतर्गत पारधी टोला पिपरबोडी हे लहानसे गाव आहे, जेमतेम गावची…
