चहांद येथील पात्र शेतकरी अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित,शेतकऱ्यांचे तहसीलदार राळेगाव यांना निवेदन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यांत जुलै २०२३ मध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली होती तालुक्यातील अनेक गावांत नाल्यांला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले होते तेव्हा मौजा चहांद येथील व लाडकी,…
