तक्षशिला बुद्ध विहारांमध्ये मातोश्री रमाई जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) मातोश्री त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर यांची १२४ वी जयंती तक्षशिला बुद्ध विहार कळंब (माथा) येथे उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र बलवीर होते सदर कार्यक्रमां मध्ये…
