नरेंद्र लक्ष्मणराव पुंड: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी समाजकार्यात महत्त्वपूर्ण योगदान
महागाव प्रतिनिधी: संजय जाधव उमरखेड पोलिस ठाण्यांतर्गत बेलखेड बीटमध्ये कार्यरत असलेले बिट अंमलदार नरेंद्र लक्ष्मणराव पुंड यांनी समाजसेवेचा एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. आपल्या शासकीय कामकाजाच्या जोडीला त्यांनी समाजासाठीही…
