हिमायतनगर तालुका बनत आहे कोरोनाचे हॉटस्पॉट , शहरात कोव्हिड केअर सेंटरच नाही,रुग्णांची मात्र गैर सोय ,
हिमायतनगर प्रतिनिधी नगरपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष ,एकूण 37 रुग्ण पॉझिटिव्ह तालुक्यात कोरोनाचा जोर सध्या चांगलाच वाढत असून शहरातील कालिंका गल्ली, रुक्मिणी नगर, छत्रपती नगर, परिसरा सह…
