भावांतर योजनेचे पैसे मिळेल का नाही ?
सहसंपादक ;: रामभाऊ भोयर कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकतीच शासनाने भावांतर योजना जाहीर केली पण या योजनेचे पैसे मोजक्या शेतकऱ्यांना मिळाले अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळाले नाही…
सहसंपादक ;: रामभाऊ भोयर कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकतीच शासनाने भावांतर योजना जाहीर केली पण या योजनेचे पैसे मोजक्या शेतकऱ्यांना मिळाले अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळाले नाही…
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दिनांक 14/10/2024 रोज सोमवारला ठीक अकरा वाजून तीस मिनीटांनीधान्य खरेदी शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांकडून काटा…
सहसंपादक : रामभाऊ भोयर :-77 राळेगांव विधानसभा मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या सर्व नागरीकांना कळविण्यांत येते की, मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व गैरसोय टाळण्याकरीता आपले नांव दि.30.08.2024 च्या प्रसिध्द झालेल्या मतदार…
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र चे वतीने आमदार निवास नागपूर येथे आज दि.१३/१०/२०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व गोंड गोवारी जमातीची ची सर्व…
दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अपंग सेलचे मुख्यमंत्री यांना निवेदन… दिव्यांगांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत परंतु त्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे होताना दिसून येत नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांना…
सामाजिक कार्यकर्ते रज्जत देवतळे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश… हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे सर्किय पदाधिकारी सूरज खोंडे यांच्या नेतृत्त्वात संत कबीर वॉर्डातील अनेक युवकांनी प्रदेश सरचिटणीस अतुल…
सहसंपादक : रामभाऊ भोयर नवदुर्गा महिला दुर्गोत्सव मंडळ राळेगाव येथेनवरात्र उत्सवानिमित्त लहान मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व सामाजिक एकोपा कायम टिकवून ठेवण्या हेतूने ,छोट्या बालकांचे आणि महिलां च्या रांगोळी…
सहसंपादक : रामभाऊ भोयर वातावरणातील बदल आणिमधल्या काळात पावसाची जोरदार बॅटिंग यामुळे कापूस हे पीक अजूनही शेतकऱ्यांच्या घरात आले नाही. दसरा सणापूर्वी कापूस वेचणी करून तो बाजारात यायचा, पण यावर्षी…
गोर गरिबांची दिवाळी होणार आनंदात उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनच्या वतीने उरण नगरपरीषदेमध्ये अनेक वर्षे असंघटीत असलेल्या अनुसूचित जातीचे, जमातीचे बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, भविष्य निर्वाह…
महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…