राळेगाव येथे जनता दरबार – शहरी व ग्रामीण भागाकरीता शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न.मी सदैव माझ्या राळेगाव मतदार संघातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे.ना.अशोक उईके आदिवासी विकास मंत्री म.रा.
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथे शासन आपल्या दारी,जनता दरबाराचे आयोजन.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना.अशोक उईके आदिवासी विकास मंत्री म.रा.तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्तरंजन कोल्हे, डॉ.कुनाल भोयर, विशाल खत्री सहायक जिल्हाधिकारी…
