दहेगाव येथील सभागृहांचे बांधकाम एक वर्षापासुन कासवगतीने सुरू, संबंधित ठेकेदारांचे कामाकडे दुर्लक्ष
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील दोन वर्षांपूर्वी राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा आदिवासी विकास मंत्री प्रा डॉ ना अशोक ऊईके यांच्याकडे दहेगाव येथील आदिवासी समाजाच्या नागरिकानी सभागृहांची मागणी…
