ढाणकी येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसाचे शक्तीप्रदर्शन
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी शेख रमजान विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी बिटरगांंव ( बु ) पोलीस स्टेशन च्या वतीने ढाणकी नगरीत उपविभागीय पोलीस अधिकारी हणुमंत गायकवाड यांच्या उपस्थित रूट मार्च दि…
