विधानसभा झाली आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रूपये कधी येणार ?,लाडकी बहीण ठरली गेम चेंजर’..
' सहसंपादक: रामभाऊ भोयर राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. त्यामुळे, भाजप महायुतीने तब्बल 236 जागांसह स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. तर, काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ 49…
