अति पावसाने मोसंबीच्या उत्पादनात 80% घट
सहसंपादक : रामभाऊ भोयर यावर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास 80 टक्के मोसंबीच्या उत्पादनात घट आली आहेत त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे…
