नव्याने उलवे पोलीस ठाण्याची निर्मिती, एन. आर. आय. सागरी पोलीस ठाणे, न्हावाशेवा पोलीस ठाणे व पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या ताण होणार कमी
गृह विभागाच्या उपसचिवानी काढले आदेश उरण दि ११(विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याशिवाय मोठमोठे उद्योग, व्यवसाय, गृहनिर्माण प्रकल्प तसेच विमानतळ देखील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात…
